प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट !

आयुर्वेद हे मानव जातीला मिळालेले एक वरदान आहे. कासपठाराजवळ स्थीत प्रकृती आयुर्वेदीक हेल्थ रिसॉर्ट मध्ये आयुर्वेद हे शास्त्र सर्व प्रकारांचे मूळ आहे. सह्याद्री पर्वत रांगामध्ये वसलेले, समुद्रसपाटीपासून १००० मीटरच्या उंचीवर स्थीत प्रकृती रिसॉर्ट निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी खूप छान पर्याय आहे. येथे प्रकृती परीक्षण व चिकित्सा तसेच पंचकर्म आणि आयुर्वेदिक उपचार केले जातात . वैद्य सुयोग दांडेकर ज्यांनी गेल्या १५ वर्षात १,००,००० हून अधिक रुग्णांना निरोगी केले आहे, तसेच याचे अध्यक्ष श्री अरुण जाधव हे प्रकृती आयुर्वेद हेल्थ रिसॉर्टची आर्थिक बाजू सांभाळत आहेत.
Jiyofresh

प्रकृती
जियो फ्रेश

प्रकृती जियो फ्रेश आरोग्य संरक्षण कार्ड या प्रकृती जियो फ्रेश आरोग्य संरक्षण कार्डच्या मार्फत आमच्या ग्राहकांना मदत करणे हे आमचे प्रयत्न आहे.
Jiyofresh

आयुर्वेद आणि
पंचकर्म

आयुर्वेद चिकित्सा पध्दतीमध्ये पंचकर्मास स्वतःचे असे एक वेगळे स्थान आहे. शरीरातील दोष बाहेर काढून टाकल्याने शरीरातील रोगांचा नाश होतो.अशा प्रकारे पंचकर्म चिकित्सा ही श्रेष्ठ अशी चिकित्सा ठरते.तसेच स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य टिकून राहावे म्हणून ऋतुचर्येमध्येदेखील पंचकर्माचा उल्लेख मिळतो.

जाणून घ्या स्वतः विषयी
तुमच्या जन्मतारखे वरून

आपली जन्म तारीख, महिना, वर्ष प्रविष्ट करा आणि अधिक बटणावर क्लिक करा आपली जन्मतारीख माध्यमातून जाणून घ्या.
Jiyofresh

प्रकृती
ब्लॉग

आयुर्वेद संबधीचे लेख तुम्हाला रोजच्या जीवनासाठी उपयुक्त ठरतील. चिंतन ते वजन कमी करण्यासाठीचे सोपे उपाय ब्लॉग मध्ये तुम्हाला मिळतील. येथे आपण आपल्या आरोग्यासाठी संबंधित माहिती शोधू शकता..
Enquiry
आम्हाला आपल्या आरोग्याबद्दल कोणताही प्रश्न विचारा आणि सर्वोत्तम उपाय तुम्हाला परत मिळेल
Team
प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट – तज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांची टीम जाणून घ्या
Gallery
प्रकृती मधील पंचकर्म ट्रीटमेंट ख्यातनाम लोकांच्या भेटी ब पुरस्कार या संबधीचे फोटो तुम्ही या लिंक मध्ये पाहू शकता
Testimonials
प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट बद्दल लोकांचे मत जाणून घ्या